आरंभ महाविद्यालयात सावित्रीबाईंना वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:10+5:302021-01-08T04:43:10+5:30

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनपा शिक्षण मंडळ सभापती संगीता गायकवाड, प्राचार्य डी.यू. अहिरे, संगीता पवार उपस्थित होत्या. विद्यार्थिनी स्नेहल ...

Salute to Savitribai in Aarbha College | आरंभ महाविद्यालयात सावित्रीबाईंना वंदन

आरंभ महाविद्यालयात सावित्रीबाईंना वंदन

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनपा शिक्षण मंडळ सभापती संगीता गायकवाड, प्राचार्य डी.यू. अहिरे, संगीता पवार उपस्थित होत्या. विद्यार्थिनी स्नेहल जाधव व वेदिका अंबाडकर यांनी सावित्रीबाई फुले यांची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय प्रा. संगीता मुसळे यांनी करून दिला. प्रास्ताविक उपप्राचार्य संगीता पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.आनंद खरात यांनी केले. कार्यक्रमास प्रा. प्रतिभा पंडित, प्रा. प्रदीप वाघ, प्रा. राजेंद्र शेळके, प्रा. कैलास निकम, प्रा. श्रीकृष्ण लोहोकरे, प्रा. प्रवीण खैरे, प्रा. भरत खंदारे, प्रा. निलेश खैरनार, प्रा.ऋषिकेश जाधव, प्रा. राजेश खताळे, प्रा.सूर्यवंशी, प्रा. संदीप निकम, प्रा. संदीप गांगुर्डे, प्रा. विलास सानप, प्रा. दीपक पर्वतीकर आदी उपस्थित होते.

Web Title: Salute to Savitribai in Aarbha College