शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

नाशिकमध्ये सलमान फॅन्सचा फर्स्ट डे फर्स्ट शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:22 IST

नाशिक- दक्षीणेत अभिनेत्यांचे चाहते आहेत, विकोपाला गेलेले फॅन आहेत. परंतु नाशिकमध्ये देखील आशिष सिंंघल हा युवक सलमान खानचा जबरी फॅन असून आज प्रदर्शित झालेला भारतचा फर्स्ट डे फर्स्ट शो त्याने अगोदरच बुकींग करून सकाळीच फॅन क्लब बरोबर बघितला.

ठळक मुद्देआशिष सिंघल यांनी बुक केले होते अवघे थिएटरढोल ताशांच्या गजरात स्वागत

नाशिक- दक्षीणेत अभिनेत्यांचे चाहते आहेत, विकोपाला गेलेले फॅन आहेत. परंतु नाशिकमध्ये देखील आशिष सिंंघल हा युवक सलमान खानचा जबरी फॅन असून आज प्रदर्शित झालेला भारतचा फर्स्ट डे फर्स्ट शो त्याने अगोदरच बुकींग करून सकाळीच फॅन क्लब बरोबर बघितला.भारत हा सलमान खानचा चित्रपट आज सकाळी प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने आशिष सिंघल या युवकाने अगोदरच कॉलेजरोडवरील मल्टीप्लेक्समध्ये सकाळी आठ वाजेचा शो बुक केला होता. सकाळी चित्रपट सुरू होण्याच्या आधीच जमलेल्या सिंघल याचे मित्र परीवार म्हणजेच बीर्इंग सलमान खान फॅन क्लबने कॉलेजरोडला ढोल ताशांच्या गजरात छोटखानी रॅली काढण्यात आली. त्यानंतर फटके वाजवत सलमानचा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी चित्रपट बघितला. एकुण ३३४ जणांनी फस्ट डे फर्स्ट शो बघितला.सिंघल याच्या म्हणण्यानुसार बजरंगी भाई जान इतकी चांगला चित्रपट नसला तरी एकुणच चित्रपट चांगलाच होता. त्यातही सलमानचे चाहते असल्याने त्याच्यासाठीच चित्रपट बघतो असे त्याने लोकमतला सांगतो. आता फन क्लबने ठरविलेल्या पद्दतीनुसार सर्व जण उद्या रक्तदान करणार आहेत.सिंगल हा युवा उद्योजक असून लहानपणापासूनच सलमानचा चाहता आहे. २०१२ मध्ये दबंग चित्रपटापासून असून सलमानाच प्रत्येक चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो.

टॅग्स :NashikनाशिकSalman Khanसलमान खानbollywoodबॉलिवूड