शाळांमधून १६ हजार माहिती पुस्तिकांची विक्री

By Admin | Updated: June 2, 2017 19:17 IST2017-06-02T19:17:57+5:302017-06-02T19:17:57+5:30

अकरावी आॅनलाइन प्रवेश : पहिल्या दिवशी ५०० अर्ज दाखल

The sale of 16 thousand information books in the schools | शाळांमधून १६ हजार माहिती पुस्तिकांची विक्री

शाळांमधून १६ हजार माहिती पुस्तिकांची विक्री



लोकतम न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील विविध ५७ कनिष्ठ महाविद्यालयांची सुमारे २४ हजार ५५५ जागांसाठी शुक्रवारी (दि.२) जून प्रवेशप्रक्रिया सुरळीत सुरू झाली असून, शहरातील विविध शाळांमधून १६ हजार माहिती पुस्तिकांची विक्री झाली आहे. त्यापैकी ५०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जातील भाग १ मधील माहिती पूर्ण करून ते आॅनलाइन प्रक्रियेसाठी दाखल केले आहेत.

Web Title: The sale of 16 thousand information books in the schools