कळवण तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST2021-07-12T04:10:28+5:302021-07-12T04:10:28+5:30

प्रशांत पगार यांचे आजोबा स्व. कारभारी पगार व काका अशोक पगार यांनी तालुका काँग्रेस अध्यक्षपद भूषविले आहे. दुसरे काका ...

Salary as President of Kalvan Taluka Youth Congress | कळवण तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी पगार

कळवण तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी पगार

प्रशांत पगार यांचे आजोबा स्व. कारभारी पगार व काका अशोक पगार यांनी तालुका काँग्रेस अध्यक्षपद भूषविले आहे. दुसरे काका साहेबराव पगार, नंदकुमार पगार व भाऊ प्रकाश पगार, अतुल पगार यांनी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे. पगार यांच्यापूर्वी त्यांचे बंधू नगरसेवक अतुल पगार यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा होती. सध्या ते युवक काँग्रेसचे कळवण-सुरगाणा विधानसभा अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत.

फोटो - ११ कळवण युथ कॉग्रेस

कळवण तालुका युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रशांत पगार यांना देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, काशीनाथ बहिरम. समवेत शैलेश पवार, सुमित्रा बहिरम, प्रकाश पगार, केदा सोनवणे, सागर जगताप आदी.

110721\11nsk_17_11072021_13.jpg

कळवण तालुका युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र प्रशांत पगार यांना देतांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे , काशिनाथ बहिरम. समवेत शैलेश पवार, सुमित्रा बहिरम,प्रकाश पगार, केदा सोनवणे, सागर जगताप आदी.

Web Title: Salary as President of Kalvan Taluka Youth Congress