शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षणासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:27 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण करण्यात यावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना माणिकखांब येथील शेतकºयांच्यावतीने रविवारी सादर करण्यात आले.

ठळक मुद्देइगतपुरी : शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण करण्यात यावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना माणिकखांब येथील शेतकºयांच्यावतीने रविवारी सादर करण्यात आले.जलसंपदा विभागाकडे कित्येकदा पाठपुरावा करून सुद्धा शेतीला पाणी मिळत नाही. इगतपुरी तालुक्यातील वाकी - खापरी धरण बांधून बरेच वर्षे लोटून सुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजून सुटलेल्या दिसत नाहीत. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वाकी, बिटूर्ली, आडवन, खंबाळे, धरणोली, कुर्नोली, खंबाळेवाडी या गावांसह आणखी कित्येक गावांना धरणांच्या पाण्याचा एक थेंबदेखील शेतकºयांना मिळालेला नाही. वाकी - खापरी धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे आदी मागण्या माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण व वकील संघाचे हनुमान मराडे यांच्यासह स्थानिक शेतकºयांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केल्या.याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, संदीप गुळवे, तालिम संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, हरिश्चंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, अँड. हनुमान मराडे उपस्थित होते.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई