शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा मंदिरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:09 IST

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अज्ञात चोरट्यांनी साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच ग्रामदैवत श्री संत हरिबाबा मंदिरातीलही दानपेटी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. यामुळे पांगरी परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपांगरी : दानपेटी फोडून वीस हजार रुपयांची रोकड लंपास

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अज्ञात चोरट्यांनी साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच ग्रामदैवत श्री संत हरिबाबा मंदिरातीलही दानपेटी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. यामुळे पांगरी परिसरात खळबळ उडाली आहे.शनिवारी (दि. ८) रात्रीच्या सुमारास येथील साईबाबा मंदिरातील दाराचा कोयंड्याचे स्क्रू खोलून चोरट्यांनी मंदिरात प्रवेशकेला. मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे वीस हजार रुपयांची रोकड घेऊन मंदिराच्या दाराच्या कोयंड्याचे स्क्रू पुन्हा लावून देत तेथून पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी येथून जवळच असलेल्या श्री संत हरिबाबा मंदिराकडे मोर्चा वळविला. या मंदिराच्या शटर्सचे कुलूप तोडून कट्टरच्या साहाय्याने दानपेटीचे कुलूप कापण्याचा प्रयत्न केला. परंतु मंदिरासमोरील रस्त्यावर असलेल्या हॉटेलचालकाच्या चोर चोरी करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी तेथून पोबारा केला. पहाटेच्या वेळी साईबाबा मंदिरात आरतीसाठी आलेले बजरंग धुमाळ, श्याम बैरागी, शांताराम वारूळे यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. रविवारी सकाळी याबाबत वारूळे यांनी वावी पोलिसांना चोरी झाल्याची माहिती कळविली. त्यानंतर पोलीस हवालदार संदीप शिंदे व दशरथ मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यापूर्वी दोनदा चोरीयापूर्वी श्री संत हरिबाबा मंदिरात दोनवेळा चोरी झाली होती, दुसºया वेळी चोरट्यांनी दानपेटीच उचलून नेली होती. त्यामुळे यावेळी दानपेटी चांगल्या प्रकारे पॅक करण्यात आली असल्याने चोरांना त्यातील रोकड चोरता आली नाही.