शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

साई पालखीचे जायगावहून शिर्डीकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 2:49 PM

नायगाव -जायगाव येथील साई श्रध्दा आयोजित जायगाव ते शिर्डी पायी दिंडी पालखीचे सोमवारी सकाळी शिर्डीकडे प्रस्थान झाले.

नायगाव -जायगाव येथील साई श्रध्दा आयोजित जायगाव ते शिर्डी पायी दिंडी पालखीचे सोमवारी सकाळी शिर्डीकडे प्रस्थान झाले. दिघोळे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत बोडके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.सोमवारी सकाळी हनुमान मंदिर प्रांगणात सजविलेल्या पालखीत सार्इंच्या प्रतिमेचे बोडके व पोलीस पाटील भिकाजी गिते यांच्या हस्ते पुजन करून महाआरती घेऊन पायी दिंडीने शिर्डीकडे प्रस्थान ठेवले. यावेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे,माजी सरपंच कैलास गिते,नामदेव दिघोळे,सुकदेव गिते,अर्जुन दिघोळे,कैलास दौंड,भारतीय सैनिक भास्कर काकड,बाजीराव दिघोळे, दिंडीचा पिहला मुक्काम वावी येथिल साई संस्था तर दुसरा मुक्काम शिर्डी येथिल संस्थानात होणार आहे.मकर संक्र ातीच्या दिवशी सकाळी दर्शन घेऊन पालखी परतीच्या मार्गाला लागेल. दरम्यान सकाळी सरपंच नलिनी विलास गिते यांनी दिंडीतील सहभागी भक्तांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती.सुर्योदय पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत बोडके यांनी पायी चालणाऱ्या भाविकांसाठी टी-शर्ट व पाण्याची व्यवस्था केली आहे.साई श्रध्दा ग्रूपच्या वतीने भाविकांच्या सामानासाठी व मुक्कामातील जेवण व नाश्त्याची व्यवस्था पोलीस कर्मचारी अनिल दिघोळे,अंबादास केदार व ग्रुपच्या वतीने केली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षीच्या अकराव्या पालखी पदयात्रेत परिसरातील तरु ण साईभक्तांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.पदयात्रा यशस्वीतेसाठी दशरथ गिते,शरद गामणे,सतिष सानप,विकास दिघोळे,अरु ण गिते,सुयोग दिघोळे आदीसह ग्रामस्थ प्रयत्नशील आहे.

टॅग्स :Nashikनाशिक