शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

सिन्नरच्या ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयांस सुरक्षा उपकरणे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 7:36 PM

सिन्नर: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिन्नरच्या ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब विचारात घेऊन डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दापुर येथील तरुण एकत्र येत सामाजिक उपक्रमातुन सिन्नर ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयास पीपीई किट, फेसशिल्ड, मास्क,हॅण्डग्लोव्हज , आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

ठळक मुद्देदापुर येथील तरुण एकत्र येत सामाजिक उपक्रम.

सिन्नर: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिन्नरच्या ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब विचारात घेऊन डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दापुर येथील तरुण एकत्र येत सामाजिक उपक्रमातुन सिन्नर ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयास पीपीई किट, फेसशिल्ड, मास्क,हॅण्डग्लोव्हज आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.दापुरकर रोडलाईन्स गोरेगाव मुंबई येथील संदीप आव्हाड,राजु आव्हाड(गारे),दापुर ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, गोरेगाव फिल्म सिटी मित्र मंडळाचे उमेश मंडल, पांडुरंग आव्हाड, नवनाथ आव्हाड, समाधान आव्हाड, या तरुणांनी एकत्र येत कोरोना योद्ध्यांना सुरक्षा साधने रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.निर्मला पवार, डॉ.संजय वलवे, आरोग्य सहाय्यक अशोक सुर्यवंशी, डॉ.योगिता ठाकरे, डॉ.गिरीष भालेराव, कविता लांडगे (फार्मासिस्ट),अश्पाक शेख यांच्या कडे देण्यात आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल