शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

बाजार समिती उपसभापतिपदी सद्गीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 10:02 PM

नांदगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी टाकळी खुर्द येथील एकनाथ सदगीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देनांदगाव : बिनविरोध निवडीनंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कबाजार समितीच्या उपसभापती मनीषा काटकर यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात गुरुवारी उपसभापति-पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक पी. जी. देवरे यांनी जाहीर केले. नामनिर्देशन पत्रावर संचालक भास्कर कासार यांनी सुचक म्हणून सही केली. उपसभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवसेना कार्यालयात बैठक होऊन आमदार सुहास कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या उपस्थितीत एकनाथ सदगीर यांचे नावावर एकमत झाले.यावेळी बाजार समितीचे सभापती तेज कवडे, संचालक विलास आहेर, भरत शेलार, गोरख सरोदे, पुंजाराम जाधव, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय निकम, दिलीप पगार, भाऊसाहेब हिरे, श्रावण काळे, नंदू खरात, प्रफ्फुल पारख, भाऊसाहेब सदगीर, यज्ञेश कलंत्री, सरला दिवटे, अलका कवडे, यशोदाबाई हेंबाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड