शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:11 IST

सिन्नर येथील माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी विभागात सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

सिन्नर : येथील माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी विभागात सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात पार पडल्या.इंग्लिश मीडियम स्कूल या संकुलात शनिवार (दि.९) रोजी शाळेच्या पटांगणात सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यनमस्कार स्पर्धेतून व्यायामाचे महत्व कृतीतून विद्यार्थ्यांना समजावे यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये इंग्लीश मिडीयमच्या चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आजच्या धावपळीच्या व अत्याधुनिक युगात मनुष्याचे शारीरिक, मानिसक व व्यायामाकडे असम्य दुर्लक्ष होते. त्यामुळे समाजाच्या व्यायामाकडे बघण्याचा कल बदलण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दररोज व्यायामाचा संकल्प केला. सूर्यनमस्कारामुळे सर्वांच्या दैनंदिन जीवनात अनेक शारीरिक बदल होतात. तसेच आपले तन मन दिवसभर चैतन्यमय राहते रोज सूर्यनमस्कार करणे हे शरीरासाठी आरोग्यदायी असे सूत्र असून दररोज सूर्यनमस्कार करणे आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी केले. स्पर्धेमध्ये छोट्या गटातून हर्षदा गडाख, मोठया गटातून सौरभ मोजाड या चिमुकल्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्राचार्य अनिता थोरात वक्रीडा शिक्षक बळीराम आरखडे यांच्या संकल्पनेतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष दौलतराव मोगल, व्यवस्थापक अभिषेक गडाख, शाळेच्या मुख्याध्यापक अनिता कांडेकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विकास गीते या मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शुभांगी मोगल, दीपक तांबे, देवराम वारे, सीमा सांगळे, अर्चना खरात, वैशाली राऊत, जयश्री शिंदे, अश्विनी बोराडे, कविता मोरे, प्राजक्ता कोकाटे यांनी परिश्रम घेतले.फोटो क्र.- 10२्रल्लस्रँ02फोटो ओळी-

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा