शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत २४ हजारांचा ऐवज चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:18 IST

आर्टिलरी सेंटर रोडवरील सुवर्ण सोसायटी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने २४ हजारांचा ऐवज चोरून नेला.

नाशिकरोड : आर्टिलरी सेंटर रोडवरील सुवर्ण सोसायटी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने २४ हजारांचा ऐवज चोरून नेला.वत्सला जनार्दन आहेर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गेल्या १८ आॅगस्ट रोजी घराला कुलूप लावून मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मुलीला भेटायला गेले होते. ५ सप्टेंबर दुपारी चारला मुलगा घरी चक्कर मारण्यास गेला असता दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून पाच तोळे वजनाची चांदीची सरस्वती, पाच तोळे वजनाचा चांदीचा गणपती, सात तोळ्याचे चांदीचे शिक्के, सोन्याची कर्णफुले, अंगठी असा २४ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.शतपावलीला जाणे पडले महागात; सोनसाखळी लंपासनाशिक : पतीसमवेत शतपावलीसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना काठेगल्ली ते द्वारकादरम्यान घडली.याप्रकरणी कल्पना संजय सेठी (रा. अंबिकानगर, पखालरोड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुणे महामार्गावर रात्रीच्या सुमारास त्या पतीसमवेत शतपावली करत असताना द्वारकेच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी