रिपाइं शहराध्यक्ष क्षीरसागरवर मारहाणीचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 19, 2014 00:26 IST2014-05-18T23:30:40+5:302014-05-19T00:26:57+5:30

सिडको : मागील भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अे) चे शहराध्यक्ष पवन क्षीरसागर व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील राहुल देवीदास मुसळे हा शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उंटवाडीजवळील खेतवाणी लॉन्ससमोरून घरी जात होता़ त्यास मागील भांडणाची कुरापत काढून क्षीरसागर व त्याच्या दोन साथीदारांनी अडवले व डाव्या हातावर धारदार शस्त्राने वार केले़ या प्रकरणी मुसळे याने दिलेल्या फि र्यादीवरून क्षीरसागर व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

RPI filed a criminal case against Kshirsagar | रिपाइं शहराध्यक्ष क्षीरसागरवर मारहाणीचा गुन्हा दाखल

रिपाइं शहराध्यक्ष क्षीरसागरवर मारहाणीचा गुन्हा दाखल

सिडको : मागील भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अे) चे शहराध्यक्ष पवन क्षीरसागर व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील राहुल देवीदास मुसळे हा शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उंटवाडीजवळील खेतवाणी लॉन्ससमोरून घरी जात होता़ त्यास मागील भांडणाची कुरापत काढून क्षीरसागर व त्याच्या दोन साथीदारांनी अडवले व डाव्या हातावर धारदार शस्त्राने वार केले़ या प्रकरणी मुसळे याने दिलेल्या फि र्यादीवरून क्षीरसागर व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Web Title: RPI filed a criminal case against Kshirsagar