नदीपात्रात सडलेल्या भाज्या
By Admin | Updated: June 25, 2014 00:09 IST2014-06-24T22:02:45+5:302014-06-25T00:09:57+5:30
नदीपात्रात सडलेल्या भाज्या

नदीपात्रात सडलेल्या भाज्या
रामकुंडाच्या पुढेच दुतोंड्या मारोतीजवळ पारंपरिक भाजीबाजार आहे. याठिकाणी भाजी धुणे आणि नदीपात्रात सडलेल्या भाज्या टाकल्या जातात. महापालिकेचे कर्मचारी येथे असूनही त्यांना जुमानले जात नाही. वास्तविक गणेशवाडी येथे पालिकेने दहा कोटी रुपये खर्च करून मंडई तयार केली आहे. परंतु विक्रेते येथे स्थलांतरीत होत नसल्यानेच गोदापात्रात भाजी आणि कचरा टाकण्याची समस्या कायम आहे.