‘समृद्धी’ विरोधाची भूमिका उद्या ठरणार

By Admin | Updated: May 4, 2017 17:19 IST2017-05-04T17:19:50+5:302017-05-04T17:19:50+5:30

अधिसूचनेने संताप : संघर्ष समिती आक्रमक

The role of 'Prosperity' will be tomorrow | ‘समृद्धी’ विरोधाची भूमिका उद्या ठरणार

‘समृद्धी’ विरोधाची भूमिका उद्या ठरणार

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास जागा मालक शेतकऱ्यांचा विरोध असतानाही राज्य सरकारने गटनिहाय थेट जागा खरेदीची अधिसूचना काढल्यामुळे सिन्नर व इगतपुरीच्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, यासंदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघर्ष समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

Web Title: The role of 'Prosperity' will be tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.