शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील खैरनार वस्तीवर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत एक दाम्पत्य गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 12:46 IST

बागलाण तालुक्यातील दसाणे येथील खैरनार वस्तीवर टाकलेल्या सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या दरोड्यात तीन लाख रुपयांच्या रोकडसहीत 9 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे

सटाणा (नाशिक) : बागलाण तालुक्यातील दसाणे येथील खैरनार वस्तीवर टाकलेल्या सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या दरोड्यात तीन लाख रुपयांच्या रोकडसहीत 9 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी देवचंद खैरनार (वय 54 वर्ष), सुशीला खैरनार (वय 50 वर्ष) या दाम्पत्याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. 

यावेळी दरोडेखोरांनी या दाम्पत्याचे हातपाय बांधून वस्तीवर दोन तास धुमाकूळ घातला. दरम्यान,खैरनार दाम्पत्यानं आरडाओरडा करू नये, यासाठी त्यांच्या तोंडात बोळे घातल्यामुळे शेजा-यांनाही याबाबतची माहिती सोमवारी (30ऑक्टोबर) सकाळी समजली.  यानंतर तातडीनं जखमी खैरनार दाम्पत्याला उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान घटनास्थळी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उप-अधीक्षक शशिकांत शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. सात दरोडेखोर अहिराणी भाषिक असल्यामुळे पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हा