शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

रस्त्यांचे रूप बदलले

By admin | Updated: January 5, 2017 23:10 IST

रस्त्यांचे रूप बदलले

कळवण : नववसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा कळवण : कळवण नगरपंचायत हद्दीतील गणेशनगर, शिवाजीनगर व संभाजीनगर या नववसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करण्यात आल्याने रस्त्याचे रूप बदलले आहे. शहरांतर्गत या रस्त्यांचे उद्घाटन करण्यात येऊन आज लोकार्पण करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेना शहरप्रमुख साहेबराव पगार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, बांधकाम सभापती जयेश पगार, आरोग्य सभापती अतुल पगार, महिला बालकल्याण सभापती रोहिणी महाले, कळवण बाजार समितीचे संचालक हरिभाऊ पगार, सुनील महाजन, अंबिका पतसंस्थेचे सल्लागार संचालक राज देवरे आदि मान्यवर होते. यावेळी गणेशनगरमधील हिरो-होंडा शोरूम पाठीमागील कै. केदा बारकू पाटील कॉलनी, शिवाजीनगरमधील रिद्धी सिद्धी कॉलनी, सरस्वती कॉलनीअंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन व डॉ. चित्ते दवाखाना ते श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, संभाजीनगर भागातील गावठाण ते पाळे पांधीअंतर्गत रस्त्याचे उद्घाटन करण्यात येऊन या नवीन रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. नगरपंचायत हद्दीतील सर्व रस्त्यांची सुधारणा करण्याचा मानस असून, दुरुस्ती आदिंसह मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याची माहिती कौतिक पगार यांनी यावेळी दिली.यावेळी नगरसेवक अनुराधा पगार, भाग्यश्री पगार, रंजना पगार, रंजना जगताप, नगरसेवक बाळासाहेब जाधव, दिलीप मोरे, डॉ. देवीदास चित्ते, वसंत विसपुते, गोकुळ आहेर, सुनील महाले, गौरव पगार, सागर जगताप, भाऊसाहेब पवार, साहेबराव चव्हाण आदि उपस्थित होते.