शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

रस्त्यांच्या दुरुस्तीने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:55 PM

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पठावा रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुजविण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्दे रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली काटेरी झुडपे व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पठावा रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुजविण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली. पठावा रस्त्याला काटेरी झुडपांचावेढा तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले होते.रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे रस्त्यावर अनेकदा लहान-मोठे अपघात घडत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली काटेरी झुडपे काढण्यात आली व ठिकठिकाणचे खड्डे बुजविण्यातआले आहेत.दोन्ही रस्त्यांची कामे मार्गीपश्चिम पट्ट्यातील रस्ते हे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाले होते. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर काही दिवसांतच रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत.डांगसौंदाणे रस्ता, बागलाण तालुक्यातील देवस्थान श्रीक्षेत्र कपालेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.डांगसौंदाणे व कपालेश्वर रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावण्यात आली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली काटेरी झुडपे व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.