निर्हाळे ते खंबाळे रस्ता काटेरी झुडप्याच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:25 IST2020-09-18T22:03:58+5:302020-09-19T01:25:19+5:30

निर्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे रस्ता वर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. ती तोडण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गाने केली आहे.

The road from Nirhale to Khambale is covered with thorny bushes | निर्हाळे ते खंबाळे रस्ता काटेरी झुडप्याच्या विळख्यात

निर्हाळे ते खंबाळे रस्ता काटेरी झुडप्याच्या विळख्यात

ठळक मुद्देरस्त्यावर काटेरी झुडप्याचे साम्राज्य

निर्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे रस्ता वर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. ती तोडण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गाने केली आहे.
तालुक्यातीच्या पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे ह्या रस्त्यावर गेली पाच ते सहा मिहन्या पासून सिन्नर आगरातिल दिवस भर चालणार्या बसेस कोरोना लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे सदरच्या रस्त्यावर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहान चालकांना वाहन चालविताना काटेरी झुडप्याची अडचण येते आहे. वाहानधारकांना त्या काट्याच्या फांद्या डोळ्याला लागतात.मोटारचालक तर फारच त्रस्त झाले आहेत.पंचायत समतिी च्या बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ लक्ष देऊन रस्त्यावर असलेल्या काटेरी फांद्या तोडण्याची मागणी होत आहे.
 
Web Title: The road from Nirhale to Khambale is covered with thorny bushes