शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

गवंडगाव -पांजरवाडी रस्ता झाला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:35 AM

तालुक्यातील गवंडगांव - पांजरवाडी हा रस्ता मागील २० वर्षापासून अतीक्र मणामुळे बंद होता. या रस्त्याचे अतिक्रमण काढण्यात आले .

येवला : तालुक्यातील गवंडगांव - पांजरवाडी हा रस्ता मागील २० वर्षापासून अतीक्र मणामुळे बंद होता. या रस्त्याचे अतिक्रमण काढण्यात आले .  गवंडगांव - पांजरवाडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांनी अतीक्र मण करून रस्ता बंद पाडलेला होता. त्यामुळे या दोन गावांचा संपर्क तूटला होता. सदर रस्ता बंद झाल्यामुळे शेतकºयांना मालवाहतूक करने, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे तसेच रु ग्णांना घेऊन जाणे आवघड झाले होते. यासाठी सभापती रूपचंद भागवत यांनी मागील १ वर्षापासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक तसेच येवला तहसीलदार यांच्याकडे सदर काम मार्गी लागण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती़ त्यानुसार तहसीलदार नरेश बहीरम यांच्यासह जिल्हा परिषद उप विभाग येवलाचे सहायक अभियंता पाटील व कर्मचारी, पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार यांनी या भागात अतीक्र मण विरोधी मोहीम राबवीत एकाच दिवसात अतीक्र मण काढून वहीवाटीसाठी रस्ता खुला केला आहे. यावेळी तहसीलदार नरेश बहीरम, उपनिरिक्षक नरेंद्र खैरनार,तलाठी खैरे, सहा.अभियंता पाटील, दाभाडे, लहरे, काकड, ग्रामसेवक मोरे, भास्कर भागवत, निवृत्ती भागवत, एकनाथ भालेराव, विजय खैरनार, ज्ञानेश्वर भागवत, नानासाहेब भागवत, संदीप कंबळे, आण्णासाहेब भागवत आदी ग्रामस्थांसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय