नदीचे तीर्थ
By Admin | Updated: July 27, 2014 01:49 IST2014-07-27T01:21:58+5:302014-07-27T01:49:37+5:30
नदीचे तीर्थ

नदीचे तीर्थ
तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये रामकुंडाला विशेष महत्त्व आहे. समुद्रमंथनानंतर अमृताच्या कलशातून काही थेंब गोदावरीत पडल्याने या नदीचे तीर्थ प्राशन करणे भाग्याचे समजले जाते. येणारा प्रत्येक भाविक त्या तीर्थाचे प्राशन करतो. त्यासाठी रामकुंडावरही स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा तीर्थकलश भाविकांची तहान भागविण्याचेही काम करतो.