शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव परिसरातील रिंगरोडचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:33 IST

आडगाव परिसरात रिंगरोडचे मोठे जाळे पसरले असून, बहुतांश रिंगरोड अर्धवट आहेत. आडगाव परिसराचा वाढता विस्तार बघता रिंगरोडची कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नाशिक : आडगाव परिसरात रिंगरोडचे मोठे जाळे पसरले असून, बहुतांश रिंगरोड अर्धवट आहेत. आडगाव परिसराचा वाढता विस्तार बघता रिंगरोडची कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील एक किलोमीटरचा चांगला रस्ता तोडून नवीन स्मार्ट रोड करून शहर स्मार्ट होईल का असा सवाल उपस्थित करत रस्ते नसलेल्या ठिकाणचे रिंगरोड पूर्ण करण्याची मागणी नागरिक करत आहेत.आडगाव परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे. आडगाव गावठाण मळे परिसराबरोबर कॉलनी परिसराचा विस्तार वाढत आहे. पण आडगाव परिसरातील बहुतांश डीपीरोड रखडलेले असून, त्यामुळे परिसराचा विकास खुंटला आहे. आडगाव-म्हसरूळ शिव रोडवर वाढलेली वर्दळ लक्षात घेता त्याचे रुंदीकरण, जत्रा हॉटेलसमोरील आडगाव-म्हसरूळ १०० फुटी रस्ता, आडगाव-म्हसरूळ-मेडिकल कॉलेज ते औरंगाबादरोड, जत्रा लिंक रोडला जोडणारे अनेक डीपीरोड अर्धवट आहेत. त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात यावे.नाशिक शहर एक किलोमीटरचा चांगला रस्ता खोदून स्मार्ट रोड करून शहर स्मार्ट होईल का? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहे. स्मार्ट करण्यापेक्षा रिंगरोडचे जाळे पूर्ण केल्यास शहर परिसराचा विकास होईल, असे मत नागरिक व्यक्त करत आहे.स्थायी समितीचे नवनियुक्त सभापती उद्धव निमसे यांचा हा प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागातील अपूर्ण असलेली रिंगरोडची कामे पूर्ण करतील, अशी अपेक्षा प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहे. आडगाव परिसरातील नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ड्रेनेजदेखील नाही त्यामुळे अशा गरजेच्या ठिकाणी ड्रेनेज टाकण्यात यावे, अशी मागणी आडगाव परिसरातील नागरिक करत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक