शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:09 IST

रिक्षा-टॅक्सीचालक-मालक यांना दहा हजार रुपयांची रोख मदत करा, कर्ज घेऊन रिक्षा घेतलेल्या रिक्षाचालकांना कर्जावरील व्याज माफ करा यासह विविध मागण्यांसाठी सिटू संलग्न नाशिक जिल्हा रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देफलक फडकविले : दहा हजार रुपये मदतीची मागणी

सातपूर : रिक्षा-टॅक्सीचालक-मालक यांना दहा हजार रुपयांची रोख मदत करा, कर्ज घेऊन रिक्षा घेतलेल्या रिक्षाचालकांना कर्जावरील व्याज माफ करा यासह विविध मागण्यांसाठी सिटू संलग्न नाशिक जिल्हा रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.हे आंदोलन विजय नगर, संजीवनगर, नाशिकरोड, राणे नगर, सातपूर, अशोक नगर, कार्बननाका, कामगारनगर, आयटीआयसिग्नल, त्रिमूर्ती चौक, माऊली लॉन्स आदींसह विविध ठिकाणीआंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.या शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सिताराम ठोंबरे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, संजय पवार, संतोष काकडे, देव्ीादास आडोळे, तुकाराम सोनजे, गौतम कोंगळे, सोमनाथ खैरे, साहेबराव घुमरे, रामनाथ पवार आदींचा समावेश होता.सिटू कामगार भवन खुटवड नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत रिक्षा टॅक्सी यांचा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र पोलिस प्रशासनाने पूर्वी दिलेल्या परवानगीला अचानक स्थागती दिली.त्यामुळे रिक्षा टॅक्सीचालक यांनी आपापल्या रिक्षा स्टॉप वर मागण्यांचे फलक घेऊन आंदोलन केले.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन