शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाने दहा हजारांचे पाकीट केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:18 IST

प्रवाशाचे सापडलेले दहा हजार रुपयांचे पाकीट रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

नाशिक : प्रवाशाचे सापडलेले दहा हजार रुपयांचे पाकीट रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.लासलगाव येथील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी लतीफ पठाण हे नाशिकला आले असता द्वारका स्टॉपवर ते काळ्या-पिवळ्या गाडीने उतरले. द्वारका बस स्टॉपवर थांबले असता तिथे त्यांचे पाकीट पडले. त्यामध्ये त्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड व १0,५00 रुपये असे होते. सदर पाकीट श्रमिक सेनेचे रिक्षाचालक राजेंद्र गांगुर्डे यांना सापडले. त्यांनी श्रमिक सेनेचे शाखा प्रमुख आलिम यांना याबाबत कळविले. श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष भगवंत पाठक व बारवकर, अलिम शेख यांनी त्वरित मुंबई नाका पोलीस स्टेशन गाठले व मुंबई नाका पोलीस स्टेशनचे निरीक्षक ढमाळ यांनी त्या कागदपत्राच्या आधारे पठाण यांना पोलीस स्टेशनला बोलविले व पैसे पठाण यांच्या ताब्यात दिले. त्याप्रसंगी ढमाळ यांनी रिक्षाचालक राजेंद्र गांगुर्डे यांचा सत्कार केला.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस