शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पांढराटाका रोगाने भात उत्पादक चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:53 IST

वाडीवºहे : पांढराटाका या रोगाने भात उत्पादक हवालिदल झाले असून त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणवर नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे कृषी पर्यवेक्षक सी.पी. आकोले, सहाय्यक व्ही.एम होंडे यांनी प्रादुर्भाव झालेल्या भात शेतावर येऊन शेतकऱ्यांनी कोणते औषध फवारावे याबाबत मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देइगतपुरी : कृषी पर्यवेक्षकांकडून पाहणी

वाडीवºहे : पांढराटाका या रोगाने भात उत्पादक हवालिदल झाले असून त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणवर नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे कृषी पर्यवेक्षक सी.पी. आकोले, सहाय्यक व्ही.एम होंडे यांनी प्रादुर्भाव झालेल्या भात शेतावर येऊन शेतकऱ्यांनी कोणते औषध फवारावे याबाबत मार्गदर्शन केले.वाडीवºहे येथील निवृत्ती कातोरे, नंदु राऊत आणि परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या भात पिकावर पांढरा टाका व करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. प्रादुर्भाव झालेल्या शेताला कृषि पर्यवेक्षक अकोले आणि अधिकाºयांनी भेट देऊन तपकीरी तुडतुड्याने हा रोग होत असल्याची माहिती दिली. उष्ण व दमट वातावरणात त्याची वाढ झपाट्याने होते. त्यावर अँसीफेट एकीरा हे किटक नाशक फवारावे. चार,पाच दिवसात रोग आटोक्यात आला नाही तर क्युनोल फाँस या किटक नाशकाची फवारणी करावी. करपा रोगावर मँकोझन काँपर आँक्झीक्लोराइड किटक नाशकाची फवारणी करावी. काळजी पुर्वक फवारणी कल्यास रोगावर नियंत्रण मिळविता येते.शेतकºयांना मार्गदर्शनरोगास सुरवात झाल्यावर युरीया खत भात पिकास देऊ नये. युरीया मुळे भात पिक हिरवेगार होते. हिरव्या पानातील हरित द्रव्य हे किटकांचे आवडते खाद्य असल्याने कीटकाची वाढ मोठ्या प्रमाणात होऊन रोग झपाट्याने वाढतो. काही शेतात तुरंब्या दिसतात. किटक भाताच्या खोडातच वास्तव्य करून भात दाण्यात अन्नरस जाऊ देत नसल्याने भाताचे दाणे पोकळ होतात. त्यामुळे तांदूळ तयार होत नसल्याचीही माहिती यावेळी शेतकºयांना देण्यात आली. 

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी