शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
4
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
5
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
6
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
7
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
8
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
9
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
10
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
11
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
12
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
13
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
14
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
15
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
17
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
18
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
19
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
20
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

सहा तोळ्यांचे दागिने परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:17 AM

अंदरसूल : येथील कुसुमबाई दत्तात्रय घोडके यांना बाजारपेठेत सापडलेले सहा तोळे सोन्याचे दागिने त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत सापडलेले सहा तोळे सोन्याचे दागिने त्यांनी प्रामाणिकपणे परतप्रामाणिकपणा बघून त्यांचेसर्वत्र कौतुक

अंदरसूल : येथील कुसुमबाई दत्तात्रय घोडके यांना बाजारपेठेत सापडलेले सहा तोळे सोन्याचे दागिने त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.येथील व्यापारी किरण देविकसन सुराडे यांच्या सासूबाई श्रीमती इंदूबाई साखरे, रा.देऊळगाव राजा यांचे सोन्याचे दागिने कानातले, वेल, गंठण असे सहा तोळ्याचा ऐवज त्यांच्याकडून गहाळ झाला. त्यांचे घर अंदरसूलच्या मुख्य बाजारपेठेत असल्याने गावात खरेदीसाठी आलेल्या कोंडाजी रावजी घोडके यांच्या स्नुषा कुसुमबाई यांना ते सापडले. कुुसुमबाई यांनी आजूबाजूच्या नागरिकांकडे याबाबत चौकशी केली. दरम्यान घोडके यांना माहिती मिळताच त्यांनी सुराडे यांच्याकडे जाऊन ते सोनं सुराडे यांच्याकडे सुपुर्द केले. त्यांचा हा प्रामाणिकपणा बघून त्यांचेसर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या सोन्याचा आनंद व्यक्त करत किरण सुराडे यांनी घोडके दांपत्याचा शाल, साडी-चोळी भेट देऊन सत्कार केला.