शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कार्यशाळेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 18:11 IST

सायखेडा : पिंपळस रामाचे येथील के. के. वाघ संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ७० विद्यार्थी तसेच स्टाफने सहभाग घेतला होता.

ठळक मुद्दे कार्यशाळेत महाविद्यालयातील ७० विद्यार्थी तसेच स्टाफने सहभाग घेतला

सायखेडा : पिंपळस रामाचे येथील के. के. वाघ संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ७० विद्यार्थी तसेच स्टाफने सहभाग घेतला होता.के. के. वाघ शिक्षण संस्था, स्माईल व स्पिनॅच सेंटर आॅफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत स्पर्धकांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवून येणाऱ्या गणेश महोत्सवात पर्यावरण संरक्षण करण्यासाठीचा संदेश दिला.या आॅनलाईन कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.रवींद्र राऊत आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भावना पौळ यांनी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. किरण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कार्यशाळा यशस्वीतेसाठी उषा गायकर, निकिता मत्सागर, डॉ. प्रतिभा बाहेकर, रूचा कापसे, धनश्री गडाख, पुनम थेटे, डॉ. अरु ण ठोके, पंकज वाघचौरे, शरद जाधव,मनोज गायकवाड,अभय होळकर, मनिषा घायाळ, मिलिंद वाघ, अमोल देशमुख, सचिन जाधव, विजय ससाने, धनंजय वाघ आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :onlineऑनलाइनStudentविद्यार्थी