नाशिक: विशेष उल्लेखनीय व शैर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक विजेते शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, सहायक उपनिरिक्षक बाळू भवर, परिमंडळ एकचे उपआयुक्त अरुण अहिरे, अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरिक्षक आरिफखान पठाण, सुभाष जाधव, नंदकुमार मिसर यांचा महाजन यांनी यावेळी सन्मान केला.
राष्ट्रपती पदक विजेते पोलीसांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 16:36 IST
नाशिक : विशेष उल्लेखनीय व शैर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक विजेते शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, सहायक उपनिरिक्षक बाळू भवर, परिमंडळ एकचे उपआयुक्त अरुण अहिरे, अंबड पोलीस ठाण्याचे सहायक ...
राष्ट्रपती पदक विजेते पोलीसांचा सन्मान
ठळक मुद्दे ५० शासकिय योजनांची माहिती पोहचविली जाणार आहे. ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ