दादासाहेब गायकवाड यांना आदरांजली
By Admin | Updated: December 31, 2016 00:01 IST2016-12-31T00:01:34+5:302016-12-31T00:01:48+5:30
दादासाहेब गायकवाड यांना आदरांजली

दादासाहेब गायकवाड यांना आदरांजली
नाशिक : रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमप्रसंगी माजी महापौर अशोक दिवे, आमदार बाळासाहेब सानप, संस्थेचे सचिव पी. के. गायकवाड, संजीव पगारे, संजय भालेराव, संपतराव जाधव, निंबाळकर, मिलिंद जाधव, चंद्रशेखर भालेराव, संजय गायकवाड, दराडे, प्रकाश वैरागळ, सुभाष डेर्ले, सागर गायकवाड, नगरसेवक माधुरी जाधव, राजेश गांगुर्डे, प्रकाश गायकवाड, कुंदन गायकवाड, मिलिंद गायकवाड, सुधीर गायकवाड, मंगल काकड, राहुल घोडेराव, कैलास हुल्लुळे, बेबीताई डेर्ले, सुजाता भालेराव, कार्तिकी गांगुर्डे, सुरेखा पवार, आरती शिरसाठ उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप गायकवाड व देवेंद्र जाधव यांनी केले. (प्रतिनिधी)