शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:07 IST

विल्होळी येथील गौळणे लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचा शेतीसाठी तसेच व्यावसायिक कामासाठी झपाट्याने उपसा केला जात असल्याने त्याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने विल्होळी ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा घेऊन तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.

ठळक मुद्देशेती, व्यवसायासाठी वापर : ग्रामसभेचा बहुमताने ठराव

विल्होळी : विल्होळी येथील गौळणे लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचा शेतीसाठी तसेच व्यावसायिक कामासाठी झपाट्याने उपसा केला जात असल्याने त्याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने विल्होळी ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा घेऊन तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.विल्होळी गावालगत गौळाणे लघु पाटबंधारे तलाव (एमआय टँक) असून, सदर तलावावर विल्होळी तसेच सारूळ, गौळाणे गावांच्या शेतकऱ्यांसाठी शेती तसेच नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. यावर्षी अपुºया पावसामुळे तलावातील पाण्याची साठवण कमी झालेली आहे. असे असताना येथील शेतकरी तलावातून शेतीसाठी व काही लोक व्यवसायासाठी पाणी उपसा करीत असून, अपुºया पावसामुळे यावर्षी लवकरच तलावातील पाणी झपाट्याने कमी झालेले असून तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.पाऊस सुरू होण्यास अजून पाच महिने बाकी आहेत, पाणी उपसा असाच सुरू राहिला तर गावात लवकरच पाणीटंचाई निर्माण होऊन जनावरे आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागेल, याकरिता गौळाणे लघुपाटबंधारे तलावातील पाणी उपशावर नाशिक पाटबंधारे विभागाकडून बंधने आणणे आवश्यक आहे.ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादरसदर धरणातील वीज कंपनीचा पाणीपुरवठा आठवड्यातील फक्त चार दिवस शनिवार, रविवार, बुधवार, गुरुवार या दिवशी बंद ठेवण्यात यावा व इतर तीन दिवस फक्त दिवसा चालू ठेवण्यात यावा याकरिता या सभेने सर्वानुमते ठराव संमत करून सदर ठराव जिल्हाधिकारी नाशिक, कार्यकारी अभियंता नाशिक, पाटबंधारे विभाग, मुख्य कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठवून देण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीgram panchayatग्राम पंचायत