जुनी शेमळीत प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:48 IST2021-01-28T21:48:45+5:302021-01-29T00:48:50+5:30

जुनी शेमळी : येथील कै. रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका शोभना बच्छाव तसेच ग्रामपंचायतच्या ध्यजारोहण ग्रामसेवक चेतन काथेपुरी व प्राथमिक शाळेतील माजी सरपंच राहुल शेलार यांच्या हस्ते ध्यजारोहण करण्यात आले.

Republic Day in Old Shemli | जुनी शेमळीत प्रजासत्ताक दिन

जुनी शेमळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ध्वजारोहण करताना माजी सरपंच राहुल शेलार.

ठळक मुद्देग्रामपंचायत ध्यजारोहण

जुनी शेमळी : येथील कै. रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका शोभना बच्छाव तसेच ग्रामपंचायतच्या ध्यजारोहण ग्रामसेवक चेतन काथेपुरी व प्राथमिक शाळेतील माजी सरपंच राहुल शेलार यांच्या हस्ते ध्यजारोहण करण्यात आले.

सूत्रसंचालन सुरेश वाघ यांनी केले. नवी शेमळी येथील कॅनल चौफुली जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक नरेंद्र अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष आबासाहेब पाटील, दिनकर पाटील, साहेबराव पाटील, वामन बधाण, गजमल जाधव,शिक्षिका सुनिता मांडवडे, हिरूबाई भामरे,सीमा वाघ आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Republic Day in Old Shemli