शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला २०० खाटांच्या रुग्णालयाची शिफारस करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 00:03 IST

कळवण : महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शिरीष नाईक व आमदार राजकुमार पाटील या त्रिसदसीय समितीने कळवण तालुक्याचा दौरा करीत आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयालाही भेट देत २०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालय उभारणे कामी शासनस्तरावर आमदार नितीन पवार यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची शिफारस राज्य सरकारला करणार असल्याचे समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले.

ठळक मुद्देआश्वासन : विधिमंडळ अनु.जमाती कल्याण समितीची भेट

कळवण : महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शिरीष नाईक व आमदार राजकुमार पाटील या त्रिसदसीय समितीने कळवण तालुक्याचा दौरा करीत आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयालाही भेट देत २०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालय उभारणे कामी शासनस्तरावर आमदार नितीन पवार यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची शिफारस राज्य सरकारला करणार असल्याचे समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले.कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, कामे, आश्रमशाळा, वसतिगृह, निधी संदर्भात आढावा घेत शासकीय आश्रमशाळा मोहनदरी येथे समितीने भेट देऊन पाहणी केली. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयास समितीने भेट देऊन रुग्णालयातील अपघात कक्षातील स्वच्छता , सुसज्ज अतिदक्षता कक्ष ,शस्त्रकिया गृह , प्रसूतिपश्चात सेवा विभागातील स्वच्छता व व्यवस्थेची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. समिती सदस्यांसमवेत अवर सचिव काकड ,प्रतिवेदक शिंदे, तहसीलदार बी. ए. कापसे ,सहाय्यक प्रकल्पाधिकारी पंकज बुरकुले , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार , पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील विशेषज्ञ , वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सुविधांची केली खातरजमाउपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर, नॉन कोविड विभागाची पाहणी करुन रुग्णांची विचारपूस केली व आरोग्य सुविधा मिळतात की, नाही याची खातरजमा केली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामीण भागात असलेल्या सुसज्ज रुग्णालयाबाबत समितीने समाधान व्यक्त करत तेथील कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. शिवाय अभिप्रायही नोंदवले. 

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक