शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

एटीएम कार्ड बदलून ६५ हजारांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:33 IST

इगतपुरी येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या मुलाला मशीन खराब आहे असे सांगत चोरट्याने एटीएमची अदलाबदल करून एटीएम व अकाउंटमधील ६५ हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

इगतपुरी : येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या मुलाला मशीन खराब आहे असे सांगत चोरट्याने एटीएमची अदलाबदल करून एटीएम व अकाउंटमधील ६५ हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सत्येंद्र होतीलाल राम (४०, रा. सहा बंगला, रेल्वे क्वार्टर) यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेल्वे विभागात स्टेशनमास्तर असलेले सत्येंद्र राम यांनी पैसे काढण्यासाठी त्यांचा मुलगा अभिनवकुमार यास एटीएममध्ये पाठविले होते. अभिनव एटीएममध्ये गेला असता तेथे एक अज्ञात इसम उभा होता. त्याने एटीएम खराब आहे असे सांगून त्यास तीन चार वेळेस एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकण्यास सांगत पासवर्ड पाहून घेतला. यानंतर त्यास पाच हजाररु पये काढल्यावर पैसे नीट मोजून घे असे सांगत एटीएम कार्डची अदलाबदल केली. अभिनव निघून गेल्यानंतर चोरट्याने एटीएममधून ट्रान्सफरच्या साहाय्याने ६५ हजाररु पये काढून घेतले. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी