शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षप्राधिकरण समितीची पुनर्रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:26 IST

वृक्षप्राधिकरण समितीची अखेरीस महापालिकेने फेररचना केली असून, त्यात चार नगरसेवकांची नियुक्ती केली आहे. यात अजिंक्य साने, संगीता गायकवाड, नीलेश ठाकरे या भाजपाच्या, तर श्यामकुमार साबळे या शिवसेना नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे.

नाशिक : वृक्षप्राधिकरण समितीची अखेरीस महापालिकेने फेररचना केली असून, त्यात चार नगरसेवकांची नियुक्ती केली आहे. यात अजिंक्य साने, संगीता गायकवाड, नीलेश ठाकरे या भाजपाच्या, तर श्यामकुमार साबळे या शिवसेना नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे. आणखी काही नगरसेवक आणि अशासकीय सदस्यांची निवड केली जाणार असल्याचे वृत्त आहे.महापालिकेच्या वतीने वृक्षप्राधिकरण समितीची यापूर्वीची रचना गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने रद्द केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निदेशानुसार बीएस्सी झालेलेच नगरसेवक हवेत, असे कारण देऊन महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता. महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांत केवळ शिवसेनेचे चंद्रकांत खाडे आणि भाजपाच्या वर्षा भालेराव याच बीएस्सी झालेल्या असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर अशासकीय सदस्य म्हणून पुंडलिक गिते यांची निवड करण्यात आली. दरम्यान, मनसेचे संदीप भंवर यांनी उच्च न्यायलयात दाखल याचिकेच्या वेळी समितीची सदस्य संख्या पूर्ण नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर अन्य सदस्य नियुक्तीचे निर्देश न्यायमूर्तींनी दिले.या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आयुक्त असतात, तर समितीत पंधरा सदस्य नियुक्त करता येतात त्यात अशासकीय सदस्यांपेक्षा नगरसेवकांची संख्या किमान एकाने जास्त असावीत अशी तरतूद आहे. समितीत यापूर्वी आयुक्त दोन नगरसेवक आणि दोन अशासकीय सदस्य नियुक्त असल्याने यासंदर्भात महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महासनेने आणखी चार सदस्यांची नियुक्ती केली आहे यात भाजपाचे अजिंक्य साने, नीलेश ठाकरे, संगीता गायकवाड, तर शिवसेनेच्या श्याम कुमार साबळे यांचा समावेश आहे.आणखी सदस्य नियुक्त करणारवृक्षप्राधिकरण समितीत आता आयुक्तांबरोबरच सहा नगरसेवक आणि दोन अशासकीय असे आठ सदस्य नियुक्तझाले आहेत. लवकरच समितीत आणखी सात सदस्य नियुक्तकरण्यात येणार असून, त्यात नगरसेवकांचा प्रामुख्याने समावेश केला जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक