शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी येथे धार्मिक कार्यक्रम संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 3:06 PM

जानोरी : नासिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील दिगंबर आखाडेशी संबंधित पुरातन काळातील राम मंदिरात आज अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिर पुजारी व ट्रस्टी बैरागी परिवार व जानोरीकर यांच्या वतीने सत्यनारायण पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देनाशिक जिल्हा अपर पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांची भेट

जानोरी : नासिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील दिगंबर आखाडेशी संबंधित पुरातन काळातील राम मंदिरात आज अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिर पुजारी व ट्रस्टी बैरागी परिवार व जानोरीकर यांच्या वतीने सत्यनारायण पूजन करण्यात आले.

यावेळी कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत गावच्या सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, पोलीस पाटील सुरेश घुमरे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच विष्णुपंत काठे, सदस्य अशोक केंग, भाजपाचे योगेश तिडके यांनी सकाळी सत्यनारायण पूजा व दर्शन घेतले.त्यानंतर दुपारच्या वेळेत नाशिक जिल्ह्याच्या पोलीस ग्रामीण उपाधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर तसेच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, कळवण दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे, मोहाडी पोस्टचे अरु ण आव्हाड, जाधव इत्यादींसह गावातील काही नागरिकांनी मंदिरामध्ये जाऊन देवाचे पूजन व प्रसाद घेतला. यावेळी वालावकर यांनी गावाची परिपूर्ण रचना व ऐतिहासिक वारसा तसेच येथे होणारे राम मंदिर, राम जन्मोत्सव, देवी मंदिर नवरात्र उत्सव, देवी मंदिर बोहडा उत्सव याबाबत माहिती घेतली. तसेच मागील सिंहस्थ कुंभाचे काळात या गावी राम मंदिर हे दिगंबर आखाड्याचे संबंधित असल्याकारणाने येथेही दिगंबर आखाड्याची चौकी म्हणून प्रसिद्ध असल्याने कुंभाचे ध्वजारोहन पार पडले होते याबाबतही माहिती जाणून घेतली. (फोटो ०५ जानोरी,०१,०२)

टॅग्स :PoliceपोलिसTempleमंदिर