शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉल दरवाढीने साखर उद्योगाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:20 IST

अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेचे भाव कमी होऊन साखर व्यवसाय अडचणीत येण्यावर तोडगा म्हणून तसेच पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दर नियंत्रणासाठी जुलै महिन्यात केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्यानंतर इथेनॉलच्या दरात घसघशीत वाढ करीत साखर कारखाने व ऊस उत्पादकांना खूश केले आहे.

दिंडोरी : अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेचे भाव कमी होऊन साखर व्यवसाय अडचणीत येण्यावर तोडगा म्हणून तसेच पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दर नियंत्रणासाठी जुलै महिन्यात केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्यानंतर इथेनॉलच्या दरात घसघशीत वाढ करीत साखर कारखाने व ऊस उत्पादकांना खूश केले आहे.या निर्णयाचे साखर उद्योग व ऊस उत्पादकांनी स्वागत केले आहे. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर४७.५० रु पयांवरून थेट ५९.५० रु पयांवर नेण्यात आले आहे. केंद्राने इथेनॉल दरवाढ करून साखर उद्योगांची अनेक दिवसांचीमागणी पूर्ण केली आहे. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीकरण्यास दीड महिन्यापूर्वी सरकारने परवानगी दिली होती. विक्र मी साखर उत्पादन हेही त्यामागचे एक कारण होते. यासंदर्भात सरकारने २६ जुलै २०१८ रोजी निर्णय जाहीर केला होता. एक टन साखर म्हणजे ६०० लिटर इथेनॉल ही तुलना करीत बहुतांश साखर कारखाने इथेनॉलकडे वळाल्यास देशातील साखर व इंधनाच्या मागणी-पुरवठ्याचे संतुलन साधण्याचा एक प्रयत्न या निर्णयातून केंद्र सरकारने केला आहे.एकंदरीत ब्राझिलच्या धर्तीवर आता देशातील साखर कारखाने सोईनुसार साखर व इथेनॉल निर्मितीचे पर्याय स्वीकारतील. आता इथेनॉलचे दर वाढीव ठेवल्याने कारखान्यांनाही इथेनॉलवर भर देणे सहज शक्य होणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक