पुनर्वसन व टंचाई आढावा बैठक
By Admin | Updated: July 6, 2014 00:19 IST2014-07-05T22:19:44+5:302014-07-06T00:19:57+5:30
पुनर्वसन व टंचाई आढावा बैठक

पुनर्वसन व टंचाई आढावा बैठक
नाशिक विभागीय मदत, पुनर्वसन व टंचाई आढावा बैठकीची माहिती देताना राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम. समवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी विलास पाटील, व्ही. गिरीराज, उमाकांत दांगट आदि.