शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संक्रमणाची वाढीव फी कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 15:31 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कडून शिक्षण संक्रमण मासिक प्रत्येक महिन्यात प्रकाशित केले जाते ...

ठळक मुद्देनाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे नाशिक विभागीय शिक्षण मंडळाला निवेदन

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कडून शिक्षण संक्रमण मासिक प्रत्येक महिन्यात प्रकाशित केले जाते त्यात फार महत्वपुर्ण व शाळांना उपयुक्त अशी माहिती असते पण हे मासिक बऱ्याचवर्षापासून शाळांना पोहचत (मिळत)नाही.या अंकाची फी २००रु.वरून २५०रु.केली व प्रत्येक शाळेला १ ऐवजी २ अंक घेऊन ५००रु.सक्तीने भरण्यास सांगितले.

हे दोन अंक शाळांना पोहचतील का?याचा विचार न करता फक्त फी वसूल करणार का? याबाबत मुख्याध्यापक संघाने वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही म्हणजे हा फक्त कोविड १९ या महामारीच्या काळात पैसे वसूल करण्याचाच प्रकार आहे का?असे प्रश्न मुख्याध्यापक विचारू लागले आहे.तेव्हा या बाबत मंडळाने त्वरित खुलासा करून एका शाळेला एकच अंक देवून फी २००रु.ठेवून तो अंक वेळेत शाळेत पोहचेल याची काळजी घ्यावी अशा आशयाचे निवेदन विभागीय मंडळाचे सचिव मा.नितीन उपासनी साहेब यांना मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष एस. बी.  शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख,उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, प्रदीप सांगळे, शरद गिते, भरत गांगुर्डे, अनिल देवरे, दीपक ह्याळीज, डी. एस. ठाकरे, आर. एस. गायकवाड, बी. के. नागरे, सुरेश  घरटे, ए. के. मोरे, बी. एस. गांगुर्डे, एम. के. भदाणे, राजेंद्र महात्मे, ए. व्ही. पानसरे, जे. सी. निकम यांनी निवेदन दिले.यावेळी मागील सभेचे इतिवृत्त मिळणे,१० वी व १२ वी परीक्षा केंद्राचे विभाजन करणे,मुख्याध्यापक व जेष्ठ शिक्षकांना परीक्षा कामात सूट देणे,परीक्षाच्या मानधनात वाढ करणे,नवीन शाळा सांकेतांक क्रमांक देतांना वाढीव फी न आकारणे, मार्च २०२० साठी कस्टडी घेतलेल्या शाळांमधील साहित्य त्वरित मंडळात आणणे व मंडळ मान्यता वर्धित व कायम करणे हा विषय पुर्ण बंद करून सर्वच शाळांना कोणतीही फी न घेता मान्यता वर्धित आणि कायम करणे.यावर विभागीय सचिव  नितीन उपासनी यांनी सकारात्मक चर्चा केली. प्रास्ताविक एस. बी. देशमुख यांनी केले तर प्रश्नाची मांडणी अनिल देवरे यांनी केली तर आभार दीपक ह्याळीज यांनी मानले. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी एस. के. सावंत, एस. बी. शिरसाठ, एस. बी. देशमुख, सुरेश शेलार, गुफरान अन्सारी, सुनिल देशमुख, माणिक मढवई, राजेंद्र सावंत, बी. के. शेवाळे, पुरुषोत्तम रकिबे, परवेझा शेख, संगीता बाफना, नंदराज देवरे, बी. डी. गांगुर्डे, अशोक कदम, एम. व्ही. बच्छाव, साहेबराव पाटील, किशोर पालखेडकर, दीपक ह्याळीज, डी. एस. ठाकरे, प्रदीप सांगळे, कैलास वाकचौरे, एस. जी. वाळूज,  के. एम. महाले, आर. डी. चव्हाण, डी. बी. वाघ, मंजुषा रायते, जयश्री पानगव्हाणे, एल. के. वाघ, श्रीमती कदम, गांडुळे, आर. एम. खरोटे उपस्थित होते.

 

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा