शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव बाजारात कांद्याला विक्रमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:51 IST

लासलगाव : पावसाने दक्षिणेकडे कांदा खराब झाल्याने व प्रथम क्र मांकाच्या कांद्याला मागणी वाढल्याने येथील बाजारात कांदा भावात तेजी होत २४,६५२ क्विंटल कांदा १००० ते २४११ व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल भावाने झाला.

ठळक मुद्देआवक वाढली । २४११ रुपये दर, प्रथम क्रमांकाच्या कांद्याला पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : पावसाने दक्षिणेकडे कांदा खराब झाल्याने व प्रथम क्र मांकाच्या कांद्याला मागणी वाढल्याने येथील बाजारात कांदा भावात तेजी होत २४,६५२ क्विंटल कांदा १००० ते २४११ व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल भावाने झाला.बाजारात प्रथम क्र मांकाचा कांदा विक्र ीस कमी येत आहे. ३१ आॅगस्ट रोजी लासलगाव बाजार समितीत ७८०० क्विंटल कांदा लिलाव ५०१ ते १९३१ व सरासरी १६५० रुपये भावाने झाला. गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६९,७२० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ५०१ कमाल रु पये १,८७४ तर सर्वसाधारण रु पये १,४९२ प्रतिक्विंटल राहिले.अभोण्यात कमाल भाव २३६० रूपयेअभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात गुरुवारी(दि. ३) ४१५ ट्रॅक्टर्सद्वारे ११ हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल २३६० रु पये, किमान ५०० रु पये तर सरासरी २००० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या तीन दिवसात भावात ५०० रु पयाने वाढ झाली आहे. कांदा भावात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत, असे असले तरी यंदा वातावरणामुळे चाळीत साठवलेल्या कांद्याचे सडण्याचे प्रमाण वाढले आहे.उन्हाळी कांदा बियाणांच्या टंचाईमुळे चालूवर्षी अनेक शेतकऱ्यांनी शेजारील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केले आहे. परंतु या बियाणांच्या दर्जाबद्दल कोणतीही हमी नसल्यामुळे फसवणुकची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कांदा बियाणे खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी केले आहे.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड