दिंडोरी तालुक्यात विक्रमी मतदान

By Admin | Updated: February 22, 2017 01:49 IST2017-02-22T01:49:44+5:302017-02-22T01:49:59+5:30

पिंप्रजला सर्वाधिक तर खेडगावला सर्वात कमी मतदान

Record polls in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात विक्रमी मतदान

दिंडोरी तालुक्यात विक्रमी मतदान

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी विक्र मी ७४ टक्के शांततेत मतदान झाले असून ९७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे सर्वाधिक मतदान पिंप्रज येथे ९०.६० तर सर्वात कमी खेडगाव येथे ४९.७३ टक्के मतदान झाले. दिंडोरी तालुक्यात निगडोळ येथे मतदारांना दारू का वाटली असा संतप्त सवाल काही महिलांनी बुथवरील राजकीय कार्यकर्त्यांना विचारत मतदान प्रक्रि या बंद करण्याची मागणी केली अखेर त्यांची समजूत काढण्यात आली मात्र यापुढे दारू वाटू नये व दारू बंदी करण्याची मागणी महिलांनी केली.
गट-गणनिहाय मतदानाची आकडेवारी
अहीवंतवाडी २५१०३ (७६.६२)
कसबे वणी २१९९३ (६८.६५)
खेडगांव २५५३५ (७५.३५)
कोचरगाव २४०७३ (७५.१४)
उमराळे बु. २२६३७ (७२.६३)
मोहाडी २३०१९ (७०.६८)
गण : टिटवे १२३०८ (७३.९०)
अहिवंतवाडी १२७९५ (७९.४३)
लखमापुर १११११ (७२.६१)
कसबे वणी १०.८८२ (६५.०३)
मातेरेवाडी १२९७४ (७५.१७)
खेडगांव १२५६१ (७५.५३)
ननाशी ११४७५ (७१.७७)
कोचरगाव १२५९८ (७८.५०)
मडकीजाम ११५०९ (७६.४८)
उमराळे बु. १११२८ (७४.७०)
पालखेड बंधारा ११९३१ (७२.६३)
मोहाडी ११०८८ (६८.७०)

Web Title: Record polls in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.