शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला इनोव्हेशन सेंटरची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:16 IST

नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातून नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला इनोव्हेशन सेंटर देण्याची मान्यता गुरुवारी राज्यपालांच्या हस्ते देण्यात आली.

सिडको : नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातून नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला इनोव्हेशन सेंटर देण्याची मान्यता गुरुवारी राज्यपालांच्या हस्ते देण्यात आली.राज भवनात गेल्या बुधवारी (दि.३) रोजी झालेल्या समारंभात नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला राज्यभरातून ‘इन्क्युबेशन पार्टनर’ म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष सोबतच स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रेच्या शुभारंभाचा झेंडा दाखविण्यात आला.देश- विदेशात उद्योग असल्याने आपणही या स्टार्टअप चाच भाग असल्याचे नरेंद्र गोलिया यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला नव्या क्षेत्रात काम करण्याची संधी लाभणार आहे. आज नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर हे नाशिकच्या उद्योग विकासांचे आधारस्तंभ बनले आहे. माजी अध्यक्ष विक्रम सारडा, शरद शाह यांच्यासारख्या कुशल नेतृत्वांच्या सक्षम पाठबळामुळे उद्योजकता विकसित करण्यात सहकार्य होत असल्याचे सांगितले.यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया यांना पत्र हस्तांतरित करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री सूरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे,असीम गुप्ता आदीं उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcidcoसिडको