शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

समाज माध्यमातून नाटकांचे अभिवाचन ; इ-नृत्य वर्गांनाही मिळतोय प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 15:43 IST

सध्या नाट्यगृहे ,चित्रपटगृहे बंद असल्याने कलाकारांची तसेच प्रेक्षकांची निराशा होत आहे. त्यामुळे कलाकारांनी आणि गायकांनी रोज एक राग गाऊन त्याचे विश्लेषण करण्यास सुरु वात केली आहे. यातील बहुतांश कलाकारांनी फेसबुकवरच आपली कला सादर केली आहे .

ठळक मुद्देकलाकारांनी घेतला समाज माध्यमांचा आधार समाज माध्यमांवर नाटकांचे अभिवाचनसंगीत क्लास देखील ऑनलाईन पद्धतीने सुरू

नाशिक: कोरोनामुळे कलाकारांना रंगमंच उपलब्ध नसल्यामुळे अनेक कलाकारांनी आता समाज माध्यमांचा आधार घेतला असून नाट्य संस्थांनी इंस्टाग्राम व फेसबुकवर विविध नाटकांचे अभिवाचन सुरू केले आहे. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच ई नृत्य वर्गांना देखील प्रतिसाद मिळत असून संगीत क्लास देखील आॅनलाईन पद्धतीने सुरु  आहेत.   सध्या नाट्यगृहे ,चित्रपटगृहे बंद असल्याने कलाकारांची तसेच प्रेक्षकांची निराशा होत आहे. त्यामुळे कलाकारांनी आणि गायकांनी रोज एक राग गाऊन त्याचे विश्लेषण करण्यास सुरु वात केली आहे. यातील बहुतांश कलाकारांनी फेसबुकवरच आपली कला सादर केली आहे . तर काही कलाकारांनी आपल्या गाजलेल्या जुन्या मैफलींचे व्हिडीओ टाकण्यास सुरु वात केली आहे. अनेक अभिनेत्यांनी नामवंत कवींच्या रचना आपल्या आवाजात म्हणत रिसकांसमोर सादर करण्यास सुरु वात केली आहे .ज्येष्ठ अभिनेते सदानंद जोशी आणि हेमा जोशी यांनी नामवंत कवींच्या कविता सादर केल्या . तसेच डॉ. आशिष राणे यांची भजने देखील सादर करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्हायोलीन वादक अनिल दैठणकर व सुवर्णा क्षीरसागर यांच्याकडून रोज नवीन  गाण्याची रसिकांना मेजवानी मिळत आहे. चित्रकार देखील आपली चित्रे सादर करत आहेत. तसेच व्यंगचित्रकारांच्या ग्रुपमधून देखील व्यंगचित्रे सादर करण्यात येत आहेत. तबला वादक  रोज आपल्या शिष्यांना आॅनलाईन तबलावादन शिकवत आहेत. तर कथ्थक नृत्यांगना देखील आपल्या शिष्यांना नृत्याचे धडे देत आहेत . 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्य