शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

मूठभरधान्यासह एक रुपया फेरीने विद्रोही संमेलनाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:32 IST

नाशिक : संविधान सन्मानार्थ होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी ह्यमूठभर धान्य व एक रुपया विद्रोहीसाठीह्ण या मोहिमेला नाशिकरोड, जेलरोड परिसरात प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी संमेलनासह मोहिमेचे पत्रक वाटप केले.

नाशिक : संविधान सन्मानार्थ होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी ह्यमूठभर धान्य व एक रुपया विद्रोहीसाठीह्ण या मोहिमेला नाशिकरोड, जेलरोड परिसरात प्रारंभ करण्यात आला.जेलरोड परिसरात कोविड नियम पाळत वेगवेगळ्या ठिकाणी चार-चारचे गट करून मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी भीमनगरच्या स्थानिक नागरिक - महिला व छोटे दुकानदार, फळ विक्रेते यांनी यावेळी १ ते १०० रुपयांपर्यंतची मदत संमेलनासाठी दान पेटीत दिली. तर स्थानिक महिलांनी तांदूळ - गहू झोळी मध्ये टाकत संमेलनाला सहभागी होण्याचा निर्धार केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी संमेलनासह मोहिमेचे पत्रक वाटप केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे, कामगार नेते आनंद गांगुर्डे, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, अयाज अकबर खान, सारा वाळुंजकर, मुख्य विश्वस्त गणेश उन्हवणे, किशोर ढमाले, रवींद्र पगारे, राज निकाळे, दादाभाई शिंदे, राजू गायकवाड, डॉ. अनिल सोनवणे, कय्यूम शेख, किरण दोंदे, बिलाल शेख, शाहरुख खान, जावेद शेख, रफिक टकारी, भारत कर्डक, हर्षल मोरे, दीपक कुमार, तोफिक शेख, सुरेखा कर्डक, यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक