शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाट भाजीबाजारात पुन्हा अतिक्र मण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:42 IST

महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने गंगाघाटावरील भाजीबाजार हटविलेला असला तरी पुन्हा काही भाजीविक्रे त्यांनी पूर्वीच्या जागी भाजीपाला विक्र ीचा व्यवसाय सुरू करून अतिक्र मण केले आहे.

पंचवटी : महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने गंगाघाटावरील भाजीबाजार हटविलेला असला तरी पुन्हा काही भाजीविक्रे त्यांनी पूर्वीच्या जागी भाजीपाला विक्र ीचा व्यवसाय सुरू करून अतिक्र मण केले आहे. भाजीविक्रे त्यांचे जाळे वाढत चालल्याने आगामी कालावधीत महापालिकेची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत येणाऱ्या भाविकांना अडथळा होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने गंगाघाट परिसरात भरणारा भाजीबाजार हटविला होता. भाजीबाजार हटविल्याने या जागेवरून मोठा वाद निर्माण झालेला होता. सदर जागेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असले तरी काही विक्रे त्यांनी कमानीच्या बाजूला पूर्वीप्रमाणेच भाजीपाला विक्र ीचा व्यवसाय सुरू केला आहे.  भाजीविक्रे त्यांचे अतिक्र मण वाढू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने सुरु वातीला अतिक्र मण विभागाचे पथक परिसरात नेमले होते. मात्र या पथकाने आता पाठ फिरविल्याने पुनश्च भाजीविक्रे त्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागात रहदारीस नेहमीच अडथळा निर्माण होत आहे.मनपाकडून कारवाई नाहीविशेष म्हणजे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नसल्याने गंगाघाटावर भाजीविक्रे त्यांचे अतिक्र मण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :godavariगोदावरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाvegetableभाज्या