रवींद्र दीक्षित यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:15 IST2021-04-04T04:15:05+5:302021-04-04T04:15:05+5:30

नाशिक : पंचवटी, अमृतधाम परिसरातील रहिवासी रवींद्र गणेश दीक्षित (७७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन ...

Ravindra Dixit passes away | रवींद्र दीक्षित यांचे निधन

रवींद्र दीक्षित यांचे निधन

नाशिक : पंचवटी, अमृतधाम परिसरातील रहिवासी रवींद्र गणेश दीक्षित (७७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते एचएएलचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. कृषी खात्याचे लघुलेखक पराग दीक्षित यांचे ते वडील होत.

आर फोटोवर ०३ रवींद्र दीक्षित

-------------

पद्माकर पाठक

नाशिक : पुणे रोडवरील अयोध्या नगर येथील रहिवासी व पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी पद्माकर त्र्यंबक पाठक (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून, नात असा परिवार आहे. महाराष्ट्र चेंबरचे सहायक सचिव अविनाश पाठक यांचे ते वडील होत.

आर फोटोवर ०३ पद्माकर पाठक

---------

अजय कापसे

नाशिक : विहीतगाव येथील रहिवासी व बांधकाम व्यावसायिक अजय रामदास कापसे (वय ३९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुले असा परिवार आहे. संताेष व रवी कापसे यांचे ते बंधू होत.

छायाचित्र आर फोटोवर...०३ अजय कापसे

----

इंदिरा लीलारमानी

नाशिक : नाशिक - पुणे रोडवरील शिवाजीनगर येथील रहिवासी इंदिरा खेमचंद लीलारमानी (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, दोन नातवंडे असा परिवार आहे.

छायाचित्र आर फोटोवर ०३ इंदिरा लीलारमानी नावाने.

Web Title: Ravindra Dixit passes away