कांदा भावासाठी शिंदे गाव येथे ‘रास्ता रोको’
By Admin | Updated: July 2, 2015 23:54 IST2015-07-02T23:53:59+5:302015-07-02T23:54:54+5:30
कांदा भावासाठी शिंदे गाव येथे ‘रास्ता रोको’

कांदा भावासाठी शिंदे गाव येथे ‘रास्ता रोको’
कांदा भावासाठी शिंदे गाव येथे ‘रास्ता रोको’प्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार. समवेत शोभा मगर, लीलाबाई गायधनी, तानाजी गायधनी, विष्णुपंत म्हैसधुणे, शिवाजी चुंबळे, सचिन पिंगळे, रामकृष्ण झाडे, अर्जुन टिळे, अंबादास घुगे, गोरख बलकवडे, शरद गायधनी, सुनील कोथमिरे, सोमनाथ खताळे आदि.