लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 00:50 IST2016-07-30T00:42:46+5:302016-07-30T00:50:17+5:30
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
सिडको : लग्नाचे अमिष दाखवित शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार देणाऱ्या एका संशयितासह अन्य दोघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोत रहाणाऱ्या एका महिलेस लग्नाचे अमिष दाखवून नंतर विवाहास नकार देणाऱ्या अरुण हिरे यांच्यासह त्यांची पत्नी अरुणा हिरे यांच्या विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.