शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

विलास शिंदे यांना रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 5:17 PM

दिंडोरी : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्व. ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते.

दिंडोरी : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्व. ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कवयित्री अनुराधा पाटील यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहकार, कृषी व मराठी भाषामंत्री डॉ. विश्वजीत कदम, पिंपरी-पुणे येथील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी या पुरस्कारांमागची भूमिका व्यक्त केली. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, ना. धों. महानोर, श्रीनिवास पाटील, स्व. पतंगराव कदम, विनायकदादा पाटील यांना देण्यात आला आहे.विलास शिंदे यांना पुरस्कार प्रदान करताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. शेजारी अरुण गुजराथी, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, डॉ. पी.डी. पाटील, सचिन ईटकर आदी. (०२ दिंडोरी १)

टॅग्स :dindori-pcदिंडोरीEducationशिक्षण