शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रामचंद्र परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 7:21 PM

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रामचंद्र परदेशी यांची निवड झाली, तर नवनिर्वाचित सरपंच तारा बांबळे यांनी सरपंचपदाचा पदभार स्विकारला.

ठळक मुद्देपरदेशी हे ग्रामपंचायतीमध्ये वीस वर्ष सदस्य आहेत.

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रामचंद्र परदेशी यांची निवड झाली, तर नवनिर्वाचित सरपंच तारा बांबळे यांनी सरपंचपदाचा पदभार स्विकारला.नवनियुक्त सरपंच तारा रतन बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या उपसरपंच निवडीसाठी डॉ. श्रीराम लहामटे व रामचंद्र परदेशी यांनी अर्ज भरले होते. काही वेळानंतर डॉ. लहामटे यांनी माघार घेतल्यानंतर रामचंद्र परदेशी यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. या नंतर त्यांना उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. परदेशी हे ग्रामपंचायतीमध्ये वीस वर्ष सदस्य आहेत.या वेळी ग्रा. पं. सदस्य विक्र म भांगे, सतिष बांबळे, जगन घोडे, केशव बांबळे, नंदा शिंदे, भिमा धादवड, रोहीणी नांगरे, कविता धोंगडे, लता लहामटे, पौर्णिमा भांगे, सुशिला भवारी तसेच माजी उपसरपंच वृंदा जोशी, रतन बांबळे, नंदकुमार जाधव, शरद भांगे, प्रभाकर गायकवाड, शहाबाज शेख, दत्तु जाधव, हरी कदम, सुनिल गोसावी आदी उपस्थित होते.