शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख मंदिरांमध्ये होणार रामनामाचा गजर, मिलींद परांडेंची माहिती

By संकेत शुक्ला | Updated: January 9, 2024 20:47 IST

दीडशे संप्रदायाच्या प्रमुखांसह महाराष्ट्रातील ३५५ साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

नाशिक : श्रीराम मंदिर प्राणप्रतीष्ठा सोहळ्यात केवळ भारतीयच नाही तर जगातील साठ देशातही विश्व हिंदू परिषदेने उत्सवाचे नियोजन केले आहे. यामध्ये २२ तारखेला ५ लाख मंदिरांमध्ये रामनामाचा गरज होणार असून त्यासाठी किमान २० कोटी घरांमध्ये जाण्याचे उद्दिष्ट्य असल्याची माहिती विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी दिली.

शंकरचार्य न्यास येथे आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय मंत्री अनिल चांदवडकर, शहराध्यक्ष विराज लोमटे, शहर मंत्री योगेश बहाळकर उपस्थित होते. परांडे म्हणाले की, या उत्सवांद्वारे, विहिंप सर्वच लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आफ्रिकन, दक्षिण अमेरिकन, इंडो-बर्मीज, मंगोलियन आणि युरोपियन देशातील करोडो हिंदू सहभागी होणार आहे. दीडशे संप्रदायाच्या प्रमुखांसह महाराष्ट्रातील ३५५ साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

२३ जानेवारी पासुन मंदीर भाविकांना खुले होणार आहे. २७ जानवारी पासुन विहीपचे कार्यकर्ते टप्या टप्प्याने अयोध्येत येणार आहेत. राज्यातल दहा हजार कार्यकर्त्यांना नेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी राजकारण सोडून प्रत्येकाने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन परांडे यांनी यावेळी केले. राममंदिराच्या कार्यक्रमाला होरारा विरोध दुर्देवी असून त्याबद्दल वाईट वक्तव्ये करणाऱ्यांना निवडून द्यायचे की नाही याचा निर्णय जनतेनेच घ्यायचा असल्याचे ते म्हणाले.

मंदिराची रचना विशेषमंदिराचा पहिला मजला बांधून तयार झाला आहे. त्याच्या आणखी दोन मजल्यांचे काम होणार आहे. यात गर्भगृहाजी रचना विशेष करण्यात आली आहे. रामनवमीच्या दिवशी या गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीवर दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे पडतील अशी व्यवस्था त्यात करण्यात आली आहे. गुजरातमधील पारंपरिक मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी अशी रचना केल्याचे त्यांनी सांगितले.

आता मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणाररामजन्मभूतीच्या लढ्याला यश आल्यानंतर आत भव्य मंदिर बांधण्याबरोबरच देशभरातील हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आगामी कार्यक्रम आखला जाईल. विश्व हिंदू परिषद त्यासाठी पूर्ण ताकदीने लढा देईल. याशिवाय सगळ्या देशभरात गोहत्या बंदीचा कायदा यावा यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNashikनाशिक