शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 19:21 IST

नांदूरवैद्य : दरवर्षी वर्षभरात येणारे सण, उत्सव अनाथ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरे करत एक आगळावेगळा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवत असलेल्या राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व उपसरपंच रमेश खांडबहाले व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी देखील त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देदरवर्षी तालुक्यातील अनाथ, गोरगरीब मुलांसोबत सण, उत्सव साजरे

नांदूरवैद्य : दरवर्षी वर्षभरात येणारे सण, उत्सव अनाथ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरे करत एक आगळावेगळा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवत असलेल्या राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व उपसरपंच रमेश खांडबहाले व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी देखील त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.इगतपुरी तालुक्यातील मनसेप्रेणीत राजयोग प्रतिष्ठानने अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी तालुक्यातील अनाथ, गोरगरीब मुलांसोबत सण, उत्सव साजरे करत या मुलांना शालेय साहित्य, कपडे तसेच विविध प्रकारची मिठाई आदींसह विविध प्रकारच्या भेटवस्तू देत आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी देखील आधारतीर्थ आश्रमातील अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करत येथील मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान विजय कातोरे यांनी या अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत हितगुज करत त्यांना मार्गदर्शन करत आधार दिला. याप्रसंगी डॉ. प्रशांत मुर्तडक, माजी सैनिक विजय कातोरे, जिल्हा उपाध्यक्ष ललित मुळाणे, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, गोविंद ढगळे, ग्रामपंचायत सदस्य व मनविसेचे तालुकाध्यक्ष दीपक कसबे, वैभव दातीर, ईश्वर गवते आदींसह आश्रमातील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Socialसामाजिकigatpuri-acइगतपुरी